मेलबर्नचा निसर्गरम्य ग्रेट ओशन गाडीने भटकंती करण्यासाठी योग्य आहे. आजच्या मुलाखतीत, आजच्या मुलाखतीत आपण भेटणार आहोत एका व्यक्तीला जी तिचा प्रसिद्ध १२ प्रेषित म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण महासागरातून बाहेर पडणाऱ्या चुनखडीच्या खडकांच्या सुळक्यांच्या मालिकेला भेट देण्याचा अनुभव कथित करणार आहे श्रोते तिच्या अनुभवातून शिकू शकतात आणि कदाचित ही भव्य जागा पाहण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या दिवसाच्या सहलीची योजना देखील आखू शकतात.
ही कथा प्रवासाच्या अनुभवाची आहे, एक रोड ट्रिप आहे जी व्यक्तीला निसर्गाच्या जवळ आणते आणि तिला आनंदी आणि शांत करते. तेथे तिला आरामशीर आणि तणावमुक्त वाटते आणि काही काळासाठी तंत्रज्ञान आणि दैनंदिन दिनचर्येपासून दूर जाता येते. त्या व्यक्तीला दूरवर असणाऱ्या ग्रेट ओशन रोडसारख्या सुंदर ठिकाणी गाडी चालवत जाताना आपण सक्षम असल्याचे समाधान मिळते आणि तिच्या ह्या प्रवासाशी निगडीत सुंदर आठवणी निर्माण करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही मिळतो.. या कथेच्या माध्यमातून ती आपला अनुभव शेअर करणार आहे.
(Melbourne’s scenic Great Ocean Road is perfect for a road trip. In today’s interview, we are joined by a storyteller who will share her experience of visiting the famous 12 Apostles–a series of limestone rock pillars rising out of the Southern Ocean. Listeners can learn from her experience and maybe even plan their own day trip to see this magnificent place.
This story is about travelling experience, a road trip which brings the storyteller closer to nature and makes her feel happy and peaceful. It makes her feel relaxed and stress-free and to step away from technology and daily routine for a while. The storyteller also feels empowered when she is driving far to beautiful places like Great Ocean Road and has beautiful memories attached to it. She will share her experience through this story.
)