Raw- Indian Intelligence Agency

Raw- Indian Intelligence Agency

https://anchor.fm/s/1879c328/podcast/rss
2 Followers 8 Episodes Claim Ownership
'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाविषयी - ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण...
View more

Episode List

Chapter 23- Mission Nepal

Apr 4th, 2020 8:48 PM

नेपाळमार्गे आयएसआय अनेक अतिरेकी भारतात पाठवत असते. नकली नोटा मोठ्या प्रमाणात भारतात पसरवण्याचे कारस्थान सुरू असते. रॉ आणि आयबी त्यावर तोडगा म्हणून नेपाळमधील अतिरेकी पकडण्याचा सपाटा सुरु करते..

Chapter 21- Lanka Kand 1

Apr 3rd, 2020 1:54 PM

श्रीलंका चीनला नौदल तळ आणि रेडिओ स्टेशन उभारण्यास मदत करत असते त्यामुळे भारताच्या सागरी भागात सुरक्षेचे प्रश्न उद्भवणार असतात. तसेच श्रीलंकेतील तामिळी विरुद्ध सिंहीली संघर्षात, तमिळी मोठ्या संख्येने भारतात परत येत असतात. हजारो तमिळी या हिंसाचाराच्या काळात मारले जातात. भारताला त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणात हस्तक्षेप करणे भाग पडते.

Chapter 20- Kashmir 2

Apr 2nd, 2020 4:05 AM

विमान अपहरण आणि पाकिस्तानच्या काश्मीरमधील कारवाया.

Chapter 19- Kashmir 1

Mar 30th, 2020 5:25 PM

ISI's role in fueling terrorism in Kashmir and how Pakistani politics revolves around Kashmir issue.

प्रकरण १८- ऑपरेशन मेघदूत

Mar 29th, 2020 6:31 PM

पाकिस्तानची भारताच्या सीमाभागात लुडबुड सुरू असते आणि सियाचिन वर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असतो. भारताच त्याला प्रत्युत्तर असतं ऑपरेशन मेघदूत! यातच क्रूर जनरल झिया उल हक यांचा मृत्यू होतो. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी ऐका हे अभिवाचन.

Get this podcast on your phone, Free

Create Your Podcast In Minutes

  • Full-featured podcast site
  • Unlimited storage and bandwidth
  • Comprehensive podcast stats
  • Distribute to Apple Podcasts, Spotify, and more
  • Make money with your podcast
Get Started
It is Free