Shahanulya Goshti शहानुल्या गोष्टी

Shahanulya Goshti शहानुल्या गोष्टी

https://feeds.megaphone.fm/ISP1246467835
0 Followers 3 Episodes Claim Ownership
शहाणूल्या गोष्टी- गिरिजा कीर ने प्रकाशित केलेल्या आणि अनघा तांबे नी कथन केलेला हा पॉडकास्ट आहे लहान मुलांच्या गोष्टींचा. यातील प्रत्येक गोष्ट एक वेगळा विषय घेऊन येते, एक वेगळा बोध देऊन जाते. लहान मुले, आजी, आई, राजा, चोर अशा विविध पात्रांनी सजलेल्या या कथा निश्चितच एक वेगळा आनंद देऊन जातील.

Episode List

मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय!

Jun 13th, 2022 7:48 AM

मी तुला जागवीन, आई शप्पथ!हे गोष्ट आहे एक काकांची, जे निसर्गप्रेमी आहेत. जना जेव्हा त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी झाड कापतो, तेव्हा काका, फक्त त्याला मदत करत नाहीत, तर तेय कापलेले झाड वाचवण्याची भावना त्याच्यामध्ये जागवतात. आई ग, मी वाट बघतोय! दोन लहान मुलांच्या आईची हि गोष्ट. छोट्या बाळाची काळजी घेणे, काम करणे जड  होते. चंदर थोडा मोठा म्हणून त्याची आई त्याला तिच्यापासून दार ठेवते, पण त्याची झालेली फरफट शेवटी तिला सहन होत नाही, आणि ती त्याला परत आणते. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

साई सुट्टयो/ माईचा पार

Jun 13th, 2022 7:48 AM

साई सुट्टयो !! पुंडी नावाच्या एक छोट्या हुशार शूर मुलीची ही  गोष्ट. ही  छोटी मुलगी तिच्या प्रसंगावधानाने फक्त चोराला पकडायला नाही, तर चोरीचा माल सुद्धा मिळवून द्यायला पोलिसांना मदत करते. माईचा पार "खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे "- या वाक्याला धरून जगणाऱ्या एका मास्तरणीची ही कथा. ती देवाघरी गेल्यावरसुद्धा ती ज्या पारावर शिकवायची तो पार तिची आठवण करून देतो.     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई / फ्रेन्डशिपची कथा

Jun 13th, 2022 7:47 AM

छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई- छोट्या पुंडीची आई देवाघरी गेल्यावर तिला एक छान नवी आई मिळते. पुंडीला सुरुवातीला तिची नवी आई आवडत नाही, पण हळू हळू तिची नवी आई तिच्या प्रेमळ स्वभावाने  पुंडीला आपलेसे करून घेते. फ्रेन्डशिपची कथा कथेत एक राजा आणि म्हातारी दोस्त बनतात. त्या दोघांचे भांडण झाल्यावर म्हातारी नाहीशी होते, पण राजासाठी एक भेट सोडून जाते. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Get this podcast on your phone, Free

Create Your Podcast In Minutes

  • Full-featured podcast site
  • Unlimited storage and bandwidth
  • Comprehensive podcast stats
  • Distribute to Apple Podcasts, Spotify, and more
  • Make money with your podcast
Get Started
It is Free