जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह
अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
अथर्वशीर्ष : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर असून ऐका अथर्वशीर्ष.
प्रार्थना
मंत्रपुष्पांजली आणि देवाची प्रार्थना
गणपती बाप्पांची आरती पाठ नाहीये तर नो चिंता, हा पॉडकास्ट ऐका
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरी गणपती बाप्पांची पूजा करताना आरती वेळी ऐका गणेशाच्या आरतीचा हा खास पॉडकास्ट...