EP 01: गोट्याचा परिचय
ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला गोट्याचं नावापासून ते त्याची टोटल हिस्टरी ऐकायला भेटेल. गोट्याच खरा नाव काय असेल ? गोट्या गावात काय करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐका गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर. आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
EP 02: मुंबई वरुन आला कॉल
ह्या एपिसोड मध्ये गोट्याला त्याच्या मुंबईला राहणारा मित्राचा अर्जंट कॉल येतो. का त्याचा मुंबईचा मित्र गोट्याला कॉल करतो ? काय असेल कारण मित्राच्या कॉल चा ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
EP 03: टैक्सी मधे हरवला फोन
ह्या एपिसोड मध्ये गोट्या कसा बसा मुंबईला येतो आणि प्रवासात भाईचा फोन हरवतो. फोन हरवल्या नंतर गोट्या आपल्या मित्राला कसा कॉन्टॅक्ट करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
EP 04: दादर स्टेशनवर सकाळ
ह्या एपिसोड मध्ये गोट्या आपल्या मित्राच्या घरी तर पोचतो, पण भाई परत दादर स्टेशन वर येऊन रात्र काढतो. शेवटी का गोट्या परत दादर ला येऊन रात्र काढतो ? गोट्याचा मित्र काय त्याला घराच्या बाहेर काढतो ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
EP 05: मित्राची भेट चौव्कित
ह्या एपिसोड मध्ये गोट्याची भेट त्याच्या मित्रा सोबत एका चौकीत होते आणि गोट्या त्याला बगुन खूप हैराण होतो. आखिर गोट्या आणि त्याचा मित्र चौकीत कसे पोचतात? आणि ऐकामेकाला बगुन त्यांचं काय प्रतिक्रिया होते? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices