विश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal
आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करताहेत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर ...
विश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal
आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करताहेत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर लालबाग, परळ, गिरणगावात घडणाऱ्या या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेतील काही आठवणी सांगताहेत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉ. सदानंद बोरसे. राजहंस प्रकाशनाच्या इंद्रधनुषी साहित्य योजनेअंतर्गत विश्वास पाटील यांच्या सर्व राजहंसी कलाकृती २५ टक्के सवलतीमध्ये उपलब्ध आहेत.
Book: Lust for Lalbaug
Author: Vishwas Patil
Narration: Nachiket Devasthali
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#vishwaspatil #marathipodcast #rajhansimohor
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
View more