जितकी ज्याची झोळी तितकंच दान त्याला मिळणार. अशाच प्रकारे निर्वाणाचं दान प्राप्त व्हायला त्या व्यक्तीची झोळीही तितकीच मजबूत असावी लागते मात्र मन-शुद्धी शिवाय निर्वाण नाही हे नक्की. हीच गोष्ट आपण या बुद्ध कथेच्या एपिसोड मध्ये समजून घेऊ या!
Voice-Over: Sagar
Buddha Dhamma in Marathi