Passion ला monitize नक्की करता येतं !- EP 35 - NIKET KARAJAGI
Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Passion ला monitize नक्की करता येतं !- EP 35 - NIKET KARAJAGI

2021-05-10
निकेत करजगी हे एक executive coach आहेत. त्यांनी आता पर्यंत २लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रैनिंग दिला आहे. २००० तास पेक्षा जास्त कॉन्टेन्ट त्यांच्या कडे तयार आहे. आजच्या ह्या गप्पांमध्ये खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, एक म्हणजे आपला passion area शोधा, तो कसा शोधायचा त्या साठी टिप्स ह्या एपिसोड मध्ये दिल्या आहेत. त्यात काम करा आणि तत्यातून पैसे कमवा. passion कसं शोधावं, आपला वेगळेपणा किती महत्वाचा असतो, आजच्या अनिश्चिततेच्या युगात काय करायला हवं, अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या ३५व्या भागात..
View more
Comments (3)

More Episodes

All Episodes>>

Get this podcast on your phone, Free

Create Your Podcast In Minutes

  • Full-featured podcast site
  • Unlimited storage and bandwidth
  • Comprehensive podcast stats
  • Distribute to Apple Podcasts, Spotify, and more
  • Make money with your podcast
Get Started
It is Free