दुसऱ्यांना मदत करायला सोना सतत तयार असते. सोनाच्या गोष्टींच्या मालिकेतली आधीची पुस्तकं तुम्ही वाचलीत का? पहिल्या पुस्तकात तिनं बाबांना मदत केली. दुसऱ्या पुस्तकात आईला केली. आता ती बर्फकांडी विकणाऱ्या तिच्या काकांकडे गेली आहे. काय करेल बरं ती तिथे?
चतुर नाकाची हुशार सोना (Marathi), translated by Sandhya Taksale, based on original story सोना की नाक बड़ी तेज़ (Hindi), written by Vinita Krishna, illustrated by Suvidha Mistry, published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in