हेलो फ्रेंड्स
मला आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार...
आज मी इथे एक गान अपलोड करतेय ... हे गान म्हणा किंवा मग कविता मी लिहिली आहे... माझे मित्र दीपक साळुंखे यांनी त्याला अप्रतिम चालबद्ध केलय... एका प्रेयसीच्या विरहाची व्यथा मांडताय हे गीत... मला हि कविता लिहिताना आणि त्याच गाण्यात रुपांतर झाल्यावर गाताना खूप आनंद झाला... आशा करते आपल्याला हि तोच आनंद मिळेल
Happy Listening and Enjoy................
Love
भारती सरमळकर