हेलो फ्रेंड्स
माझ्या पिटुकल्या मैत्रिणीची चैताली म्हापसेकर ची आणखी एक अप्रतिम कविता "ओंजळीत माझ्या" हिला माझे मित्र दीपक साळुंके ह्यांनी सुंदर रित्या चालबद्ध केलंय आणि मी गायलंय... आशा करते माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना हे हि गान आवडेल......
आपलीच
भारती सरमळकर