हाय फ्रेंड्स
खूप दिवसांनी अरविंद काका (सत्स्वरूपी राम) ह्यांची एक गझल "गंधाळले गीत माझे" ज्याला दीपक साळुंखे ह्यांनी सुंदर गीतात चाल बद्ध केलंय.. ती आज येथे अपलोड करत आहे... मला गाताना खूप आनंद झाला ... आशा करते तुम्हाला ऐकून तितकाच आनंद होईल.
एन्जोय ....
भारती
Celebrating Life......