शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ डॉ प्रति भा पाटणकर यांनी आपले विचार लिहून पाठवले होते
.हा संपूर्ण प्रयत्न घरात बसून जो तो करतो आहे त्यामुळे स्टुडीओ सेट अप नसताना हे जुळवणे जरा अवघड आहे तरीही सौ तारळेकर यांनी आपल्या आवाजात योग्य रेकॉर्डिंग करून पाठवले. त्यामुळे येथे प्रकाशित करण्यास उशीर झाला.क्षमस्व