हाय फ्रेंड्स
दीपक साळुंखे ह्याचं एक अंगाई गीत आज अपलोड करत आहे... अंगाई प्रेयसी ने आपल्या प्रियकरासाठी गायलेली, अंगाई एका पत्नीने आपल्या पतीसाठी गायलेली... ह्या सुंदर अंगाई गीताला दीपक साळुंखे ह्यांनी स्वतः चालबद्ध केलंय..
एन्जोय ….
भारती
Celebrating Life……