१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग२) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त ६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये मॅच फी; जय शाहांची घोषणा७) देवरामधील जान्हवी कपूरची भूमिका पाहून बॉयफ्रेन्ड शिखर...
१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग२) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त ६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये मॅच फी; जय शाहांची घोषणा७) देवरामधील जान्हवी कपूरची भूमिका पाहून बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया झाला शॉक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
View more