१) खाजगी क्षेत्रात कामाचे तास वाढविण्याचा निर्णय रद्द करा - श्रमिक भारतीय युनियन
२) गव्हासाठी संपूर्ण पंजाब, पाकिस्तानमध्ये कलम १४४ लागू
३) ढोल ताशाचा गजरात गणरायाला दिला जाणार निरोप
४) अखेर त्रिभाषा धोरणाच्या समिती सदस्यांची नियुक्ती
५) सरकारने पेन्शन नियमांमध्ये अनेक बदल केले
६) युवराज-कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंगचे स्फोटक विधान
७) सैयाराच्या दुसऱ्या भागाबद्दल मोहित यांची स्पष्ट भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर