NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी

https://anchor.fm/s/2087d49c/podcast/rss

NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी
3 Followers
3 Episodes
Follow Share 
3
Followers
3
Episodes
Category: Music Commentary
Last Update: 2020-07-03
Claim Ownership

नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे. तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर … तर Stay Connected , and Subscribe the Updates . www.poscastjunction.in