Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

https://feeds.megaphone.fm/ISP3837057847
4 Followers 1.8K Episodes Claim Ownership
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the...
View more

Episode List

Sakal Chya Batmya | पीएफ नोंदणी आता सोपी ते पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार

Nov 3rd, 2025 12:30 AM

१) पीएफ नोंदणी आता सोपी २) घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद ३) पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार ४) इजिप्तमध्ये जगातील सर्वात मोठे संग्रहालय उघडले ५) इस्रोने बाहुबली रॉकेट GSAT-7R लाँच केले ६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्‍या निवडणुकीत अजित पवारांची निवड ७) हर्षवर्धन राणेची चाहत्यांना नम्र विनंती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | ओबीसी आरक्षणात छेडछाड करण्यात आली ते प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप

Nov 2nd, 2025 12:30 AM

१) वृक्षतोडीबाबत पालिकेची बनवाबनवी २) ओबीसी आरक्षणात छेडछाड करण्यात आली ३) कोकणातील शेतकऱ्यांना देखील रस्त्यावर उतरावे लागेल ४) झेप्टोने सर्व शुल्क काढून टाकले ५) गाझामधील शांतता दलात फक्त मुस्लिम सैनिक असतील ६) भारतीय कर्णधार हरमनप्रीतने व्यक्त भावना केली ७) प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार ते आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय

Nov 1st, 2025 12:30 AM

१) कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी २) पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार ३) प्रभाग निहाय मतदार याद्यांची होणार विभागणी ४) आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय ५) गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती येणार ६) आशियाई करंडक विवादावरून बीसीसीआय आक्रमक ७) शाहरुख खानचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार? ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी

Oct 31st, 2025 12:30 AM

१) पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार? २) सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी ३) बांधकाम ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रे बसवणे बंधनकारक ४) आफ्रिकन मलावी आंबा दाखल होणार ५) भारतीय तटरक्षक दलाने जहाजबांधणीत नवा विक्रम ६) श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली ७) अभिषेक बच्चनवर ‘पुरस्कार विकत घेतल्याचा’ आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | भारतीय सागरी क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्मिती ते 'हे' आर्थिक नियम १ नोव्हेंबरपासून बदलणार

Oct 30th, 2025 12:30 AM

१) जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी एनओसी देणे म्हाडाला बंधनकारक - उच्च न्यायालय २) भारतीय सागरी क्षेत्रात दीड कोटी रोजगार निर्मिती ३) सौदी अरेबिया जगातील पहिले आकाश स्टेडियम बांधणार ४) राम मंदिराचा ध्वज ३६० अंश फिरणार ५) हे आर्थिक नियम १ नोव्हेंबरपासून बदलणार ६) भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान ७) संस्कृती बालगुडे ‘संभवामि युगे युगे’ घेऊन येणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Get this podcast on your phone, Free

Create Your Podcast In Minutes

  • Full-featured podcast site
  • Unlimited storage and bandwidth
  • Comprehensive podcast stats
  • Distribute to Apple Podcasts, Spotify, and more
  • Make money with your podcast
Get Started
It is Free